पिंपरी चिंचवड:-पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक श्री. निलेश हाके ह्यांच्या दिनदर्शिका चे आज शिवसेना जिल्हासंघटिका सौ. सुलभाताई उबाळे ह्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
ह्यावेळेस युवासेना मावळ तालुका प्रमुख श्री. अनिकेत घुले, विभागसंघटिका सौ. आशाताई भालेकर, मा. नगरसेवक नानासाहेब सुपे,प्रतीक्षा घुले,अनिकेत तापकीर, अविनाश जाधव, सागर गायकवाड, शंकर शेंडगे, सुरज शिंगोटे, रवी नगर कर उपस्थित होते.

