संगमनेर । प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):
भास्कर राव लक्ष्मण दिघे. (आप्पा) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले दिनांक १३/१/२१ रोजी रात्री ११:३० ला त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांनी वयाच्या ७०, व्या वर्षी अंतिम श्वास घेतला.
प्रवरा पत संस्थेचे संस्थापक व भगतसिंग दूधडेरी चे संस्थापक होते. आप्पा हे गावच नव्हे तर संगमनेर तालुक्याचे समाज सुधारक होते. अप्पा च्या निधनामुळे कोल्हेवाडी गाव हे दुः खंकित झाले आहे .
जी ह्रदयात राहत होती ती एकच मूर्ती होती जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ती होती,
ती पवित्र मूर्ती म्हणजे आम्हा सर्वांचे कोल्हेवाडी गावचे आप्पा.

