केज / जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :-
शासकीय विश्रामगृह केज येथे पत्रकारितेचा पाया रचणारे दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनानिमीत्त दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
या वेळी उपस्थित केज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक त्रिभुवन साहेब ,सामाजिक कार्यकर्ते रमेश तात्या गालफाडे,आदर्श पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर व आदर्श पत्रकार संघातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. या वेळी आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराज आरकडे, जेष्ठ पत्रकार धनंजय मामा देशमुख,सतिश केजकर,गौतम बचुटे,दशरथ चवरे,धनंजय कुलकर्णी,सुहास चिद्रवार,चंद्रकांत पाटील, प्रकाश मुंडे, प्रविण देशमुख सर, अनिल गलांडे, अशोकराव सोनवणे, दत्तात्रय हंडीबाग, अशोक भोसले, बळीराम भोसले, दादासाहेब ढाकणे,नंदकुमार मोरे, अर्शद शेख,वाजेद शेख, रमेश ईतापे, अनंत जाधव,मनोराम पवार, अजिम ईनामदार,जे.आर.शेख,गोविंद शिनगारे इत्यादी उपस्थित होते.


