ब्रेकिंग..!! आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली .."हंगा ग्रामपंचायतसह भोयरे गांगर्डा ग्रामपंचायत बिनविरोध...!!
पारनेर । प्रतिनिधी (रमेश दळवी):
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील
ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकूण २५ उमेदवार रिंगणात होते.सोमवार दि.४ रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत होती.यामध्ये गावचा एकोपा टिकवण्यासाठी व आमदार निलेश लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल १८ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने भोयरे गांगर्डा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.

