कराड: कराड तालुक्यातील वडार समाजातील कणखर,अष्टपैलु, विकसनशिल नेतृत्व व ग्रामपंचायत शेणोली ता.कराड च्या निवडणुकीत एक हाती सता मिळवणारे नारायण शिंगाडे (नाना) व्हा.चेअरमन
सातारा जिल्हा खाण-कामगार मजुर सहकारी संस्थाचे फेडरेशन लि.सातारा यांचे अभिनंदन करताना दतात्रय पवार,संस्थापक,सातारा जिल्हा खाण-कामगार मजुर सहकारी संस्थाचे फेडरेशन लि.सातारा. तसेच अरूण दादा मोहीते,जगनाथ पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

