shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे चित्रपटाचे महाराष्ट्रात शुटींग होऊ देणार नाही- नाना पटोले...!!

बेक्रीग न्यूज
अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे चित्रपटाचे महाराष्ट्रात शुटींग होऊ देणार नाही- नाना पटोले...!!

भंडारा: दिल्ली येथे मागील दोन महिण्या पासुन शेतकऱ्यांनचे आंदोलन सुरु असुन केंद्र सरकार याकडे लक्ष देत नाही तर दुसरी कडे मनमोहन सरकारच्या काडात टिवीटर वरुण टुक टुक करणारे सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे मनमोहन सरकारच्या काडात शेतकऱ्यां साठी आवाज काढायचे मात्र आज केंद्रात मोदी सरकार असल्याने हे मात्र गप्प आहेत.

 
त्यामुळे येत्या काळात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात शुटी॑ग करु देणार नाही आणि प्रदर्शित होऊ देणार नाही असे वकतव्य काँग्रेस पदेश अध्यक्ष नाना पटोले या॑नी भंडारा जिल्ह्यात येताच केले आहे.
close