shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय लहुजी सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी..!

श्रीरामपूर- प्रतिनिधी:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भारतीय लहुजी सेनेच्या वतीने  पुष्पहार घालून घोषणा देताना ऍड. रमेश कोळेकर,राष्ट्रीय अध्यक्ष-बाळासाहेब बागुल,सचिव-हनिफ पठाण,राज्य संपर्क प्रमुख-अहमद शेख,पत्रकार विठ्ठल गोराने,राजेंद्र त्रिभुवन,रियाझ पठाण,रज्जाक शेख,रईस शेख,गिरीश खैरनार,महमूद पठाण,शुभम बागुल,शामकुमार श्रीवास्तव,राजू गुप्ता,सलमान पठाण,रॅमिज पोपटीया,रमेश खामकर,सिकंदर तांबोळी.आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close