shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी संपन्न..!!

इंदापूर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी संपन्न..!!


इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींपैकी ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्या असून उर्वरित २१ ग्रामपंचायतींचे सरपंच कोण असणार आहेत? हे उद्या स्पष्ट होणार आहे.

इंदापूर तालुक्यात (दि.९ फेब्रु.२१) रोजीझालेल्या निवडीमध्ये निवडून आलेले गावनिहाय अनुक्रमे सरपंच व उपसरपंच पुढीलप्रमाणे.


 
चांडगाव : देविदास ज्ञानदेव आरडे – सरपंच, स्वप्निल सुनिल पवार- उपसरपंच. बळपुडी – बायडा शंकर चोरमले (सरपंच), केशव बाबा काळेल (उपसरपंच). लोणी देवकर – कालिदास हरिचंद्र देवकर (सरपंच) मंदाकिनी पोपट थोरात (उपसरपंच). अकोले – ज्ञानदेव केरबा दराडे (सरपंच), संदीप शामराव दराडे (उपसरपंच). तक्रारवाडी – सतीश विनायक वाघ (सरपंच), आशा साहेबराव जगताप (उपसरपंच).

शेटफळगढे – सरपंच- रूपाली संतोष वाबळे, उपसरपंच- अर्चना अर्जुन कुंभार. पिंपळे – सरपंच – कुंडलिक जनार्दन भिसे, उपसरपंच – हेमा दत्ता सूर्यवंशी. भिगवण – सरपंच तानाजी अनिल वायसे, उपसरपंच- शितल बाबासाहेब शिंदे. पोंधवडी – सरपंच – लक्ष्मण कोंडिबा पवार, उपसरपंच -अर्चना प्रदीप बंडगर. कुंभारगाव – सरपंच – उज्वला दत्तात्रय परदेशी, उपसरपंच – स्वाती उदय भोईटे. निरवांगी – सरपंच – रेखा बाळू गायकवाड, उपसरपंच- मंगल निवृत्ती पेंडकर.

पिटकेश्वर : सरपंच – सुनीता हनुमंत भोसले, उपसरपंच – शहाजी प्रकाश गायकवाड. सराफवाडी : सरपंच -चांगुना बिभीषण जाधव, उपसरपंच – नबीलाल सय्यद मुलाणी. निमगाव केतकी : सरपंच – प्रवीण दशरथ डोंगरे, उपसरपंच- सचिन दत्तात्रय चांदणे. व्याहाळी : सरपंच – दादासाहेब सुखदेव पाटोळे, उपसरपंच – पुनम संतोष पवार. वरकुटे खुर्द : सरपंच- बापू लिंबाजी शेंडे, उपसरपंच – पुष्पा विजय शेंडे.


 
हगारवाडी : सरपंच- रेश्मा स्वप्नील सूर्यवंशी, उपसरपंच- सुरेश नारायण आदलिंग. गोतंडी : सरपंच – गुरुनाथ भागवत नलवडे, उपसरपंच – परशुराम तुकाराम जाधव. निमसाखर : सरपंच – धैर्यशील विजयसिंह रणवरे, उपसरपंच – विद्यादेवी सुनील रणवरे. अंथुर्णे : सरपंच लाला संभाजी खरात, उपसरपंच गणेश मारुती शिंदे. लासुर्णे : सरपंच रुद्रसेन सुरेंद्रनाथ पाटील, उपसरपंच उल्हासराव वसंतराव जाचक.

वालचंदनगर : सरपंच संतोष नामदेव गायकवाड, उपसरपंच आरती दयानंद झेंडे. कळंब : सरपंच – विद्या अतुल सावंत, उपसरपंच- लक्ष्मण जगन्नाथ पालवे. रूई : सरपंच- कृष्णाबाई तात्या कचरे, उपसरपंच – मगन गौतम मराडे. कळस : सरपंच – वृषाली संग्राम पाटील, उपसरपंच – विशाल भरत राजे भोसले. शहा : सरपंच – पुनम संतोष कडवळे, उपसरपंच- स्वाती संतोष पांढरे. तरंगवाडी : सरपंच – सविता कांतीलाल बुनघे, उपसरपंच – आप्पा तात्याराम शिंदे. गलांडवाडी नंबर 2 : सरपंच – आशा गोपीचंद गलांडे, उपसरपंच- मोहन माणिक कदम. गोंदी : सरपंच इंदुबाई रामहरी वाघमोडे, उपसरपंच सविता अंगद देशमुख.

भांडगाव : सरपंच अपर्णा पांडुरंग जाधव, उपसरपंच दत्तात्रय कल्याण ढुके. नरसिंहपूर : सरपंच- अश्विनी चंद्रकांत सरवदे, उपसरपंच- विठ्ठल ज्ञानदेव देशमुख. पिंपरी बुद्रुक : सरपंच- ज्योती श्रीकांत बोडके उपसरपंच- अनुराधा बाबासाहेब गायकवाड. पिठेवाडी : सरपंच- कमल बापू बुरुंगले, उपसरपंच- वैभव अनंत व्हनकडे. निंबोडी : सरपंच- रोहिणी मनोज कुमार गुळवे, उपसरपंच- दत्तात्रय जालिंदर भापकर. सपकळवाडी : सरपंच- रोहिणी तानाजी सोनवणे, उपसरपंच- सचिन अशोक सपकळ. सणसर : सरपंच- रणजीत बाबुराव निंबाळकर, उपसरपंच- राजश्री नवनाथ गुप्ते. चिखली : सरपंच- वैशाली सोमनाथ अर्जुन, उपसरपंच- संदीप शिवाजी गायकवाड. काटी : सरपंच- रेखा विठ्ठल मरगळ, उपसरपंच- सचिन अरुण माने. रेडा : सरपंच- सुनीता नानासाहेब देवकर, उपसरपंच- सचिन हरिश्‍चंद्र देवकर.
close