shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुनील साठे यांना राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्रात क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान..!!

 पिंपरी चिंचवड:-रोहाना भवन मुंबई येथे भव्य दिव्य अशा समारंभात यावर्षीचा राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्रात क्रीडा रत्न पुरस्कार 2021 सुनील साठे यांना असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस राज खतीब साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

 त्याप्रसंगी विजयकुमार भोगळे(उप वरिष्ट पोलीस निरीक्षक),संभाजी माने(फिल्म अँक्टर),अरूण पिसाळ,सिहान, अतुल बोरा, गिरीश जाधव (शस्त्रास्त्र पारंगत),रामदास पवळे (नगरसेवक),अपर्णा पाटील (डी. व्ही. एस इंग्लिश स्कुल प्रिंसीपल),मुख्य आयोजक अमित गडांकुश ( वस्ताद), सौरभ शिंदे इत्यादी मान्यवर
उपस्थीत होते.
close