shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने शिवजयंती साजरी



श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसदीय संघाच्या महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरच्या वतीने महाराष्ट्राचे निर्माते व आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने व कोविड -१९चे पालन करत साजरी करण्यात आली.

याप्रसंगी डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, सचिव भाऊराव माळी, कोषाध्यक्ष प्रा.डॉ. शैलेंद्र भणगे, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र देसाई, कार्यकारीणी सदस्य प्रा.लेविन भोसले व गोरख कंदळकर आदि उपस्थित होते.
close