पुणे:-पुणे बॉक्सिंग परिवारातर्फे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते मा.मेहबूब भाऊ नदाफ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवून सन्मान करण्यात आला.
त्याप्रसंगी मा.सिलोन अॅड्रोज सर (ज्येष्ठ बॉक्सिंग कोच), मा.भरतकुमार व्हावळ (उपाध्यक्ष - महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना), मा.मदन वाणी (कार्यकारी सचिव - महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना), मा. विजय यादव (शिव छत्रपती पुरस्कार विजेते), मा.विजय गुजर (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कोच), मा.सुजित यादव (सचिव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय), मा.बंडू गायकवाड (राष्ट्रीय मुष्ठीयोधा), मा.अभिमन्यू सुर्यवंशी (सहसचिव - पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना), मा.अमोल सोनवणे (बॉक्सिंग कोच NIS) मा.संतोष शेलार (सामाजिक कार्यकर्ते), मा.विनोद नाटेकर (बॉक्सिंग रेफ्री), मा.अमोल धनवडे (बॉक्सिंग कोच), मा.सचिन साबळे (बॉक्सिंग रेफ्री) उपस्थित होते.

