shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात शहरात चिंता वाढली कोरोना रुग्णांची वाढ..!

पुणे:-पुणे महापालिका हद्दीत नव्याने 11  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 4 हजार 980  इतकी झाली आहे.


पुणे शहरात आज एकाच दिवसात 11  हजार 230  नमुने घेण्यात आले. यामध्ये 2 हजार 587  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 12 लाख 74  हजार 926  इतकी झाली आहे.

शहरातील 769 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख 03 हजार 785  झाली आहे.

शहरात उपचार घेणाऱ्या 15 हजार 032  रुग्णांपैकी 425  रुग्ण गंभीर तर805  रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
close