shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी युवासेना कडून महिलाचा सन्मान..!

पिंपरी चिंचवड:-जागतिक  महिला दिनानिमित्त पिंपरी युवासेना व सुलभाताई उबाळे सोशल फॉउंडेशन तर्फे फुगेवाडी -दापोडी- कासारवाडी  मधील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत वैद्यकीय सेवेत  कार्यरत असलेले  महिलाचा सन्मान करण्यात आला.ह्यावेळेस डॉ. अल्वी, राजेंद्र ताजने, बुद्धीसागर गायकवाड,अविनाश जाधव, शंकर शेंडगे, मंजुळा इंगळे, भाग्यश्री कोठेकर, अंजली नेवासकर, ज्योती परीट, उपस्थित होते कार्यक्रमचे आयोजन पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके ह्यांनी केले होते.
close