shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने पुणे काँग्रेस भवन येथील केंद्र सरकारच्या विरोधात एक दिवशीय लक्षणीय उपोषणास उपस्थिती दाखवून शेतकऱ्यांच्या आंदोलनास दिला पाठिंबा ..!!

इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने  पुणे  काँग्रेस भवन येथील केंद्र सरकारच्या विरोधात एक दिवशीय लक्षणीय उपोषणास उपस्थिती दाखवून शेतकऱ्यांच्या आंदोलनास दिला पाठिंबा ..!!
इंदापूर तालुका काँग्रेस चे तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी दिली माहिती.

इंदापूर प्रतिनिधी:पुणे जिल्हा काँग्रेस कडून केंद्र सरकारच्या विरोधात आयोजित एक दिवसीय लक्षणीय उपोषण आज पुणे काँग्रेस भवन येथे पार पाडले. जिल्ह्यातून सर्व तालुका पद्धधिकारी पुणे येथे काँग्रेस भवन येथे उपस्तिथ होते. या वेळी इंदापूर तालुका काँग्रेस चा वतीने तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी दिल्ली येथील शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा दिला . या वेळी तालुक्यातून कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर , उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर , शहर अध्यक्ष चमन भाई बागवान, जिल्हा सरचिटणीस जकिर भाई काझी, तालुका सचिव महादेव लोंढे , शहर युवक उपाध्यक्ष सुफियान खान जमादार , निवास शेळके आदी उपस्तिथ होते . 
         महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षते खाली उपोषण पार पडले , या वेळी जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष मा आमदार संजयजी जगताप , रामेशजी बागवे, मोहोन दादा जोशी , अभय छाजेड, सचिन साठे , हनुमंत पवार,तसेच जिल्ह्यातील सर्व आज माजी पढदिकारी उपस्तिथ होते
close