shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विष्णू घुले यांनी केला आदर्श पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारणिचा सत्कार..!!

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे  :- आज केज येथील विश्रामगृह येथे आदर्श पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक सोनवणे व नवनिर्वाचित कार्यकारिणी चा केज तालुक्यातील भाजपचे युवा नेते व सभापती पती विष्णू घुले यांनी रद्द्य सत्कार करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.                 
 

या वेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर सह आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, धनंजय देशमुख मामा, धनंजय कुलकर्णी, शिवदास मुंडे भा़ऊ,  कोषाध्यक्ष प्रविण देशमुख सर, जय जोगदंड, सहसचिव प्रकाश मुंडे , उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, महादेव काळे,  माजी अध्यक्ष विजयराज आरकडे, अक्षय वरपे सह आदर्श पत्रकार संघाचे सर्व सहकारी उपस्थित होते.
close