!
शिंगवे नाईक । प्रतिनिधी :
महिला दिनाचा औचित्य साधून चर्मकार विकास संघ, तसेच लोकनेते सिताराम मामा घनदाट सामाजिक प्रतिष्ठान, यांच्या वतीने महिलांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी शिंगवे नाईक ग्रामपंचायत सदस्य अमोल डोळस , महेंद्र कोळपकर , सामाजिक कार्यकर्ते हरिश शेळके , आयाज सय्यद , देविदास सुरसे , अनिकेत डोळस , दत्तात्रेय सुरसे , सागर डोळस तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

