shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात जागतिक महिला दिन साजरा..! वैद्यकीय सेवेची दखल घेवून महिलाचा सन्मान..!

पुणे:-८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मानव आधार सामाजिक संघ व अभिमन्यू स्पोर्टस् अँकॅडमी यांचा वतीने वैद्यकीय सेविका सौ.पूनम घोडके यांनी कोरोना काळात केलेल्या वैद्यकीय सेवेची दाखल घेवून त्यांना सन्मानित करण्यात आले.


त्याप्रसंगी श्रीमती. जयवंती सोनवणे,दशरथ शेट्टी (अध्यक्ष - मानव आधार सामाजिक संघ),अभिमन्यू सुर्यवंशी (सहसचिव - पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना),अंबादास कांबळे (अध्यक्ष - साम्राज्य संघटना), कविवर्य शरद गायकवाड (कबीर विचार मंच),अमोल सोनवणे (अध्यक्ष - पँथर स्पोर्टस् अँकॅडमी) अमोल धनवडे यांनी सूत्र संचालन पार पाडले.
close