महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्रीरामपूर वडाळा महादेव येथील तलाठी राजेशजी घोरपडे यांच्या हस्ते साजरी..!
श्रीरामपूर । प्रतिनिधी:-महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न होते.
परंतू कोरोनाचे संकट असल्याने यावेळी श्रीरामपूर व वडाळा महादेव येथील पुर्वी १५ वर्षे सामाजिक काम करून नंतर तलाठी म्हणून विराजमान झालेले राजेशजी घोरपडे भाऊसाहेब व इतर मोजक्याच ल़ोकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंना अभिवादन करून
१३० वी जयंती श्रीरामपूर व वडाळा महादेव येथे साजरी करण्यात आली.

