shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर । रात्रीची संचारबंदी असताना प्रशांत पावभाजीवर चोरट्यांनी मारला डल्ला...!


संगमनेर प्रतिनिधी : ऋषिकेश जगताप.

संगमनेर मधील प्रशांत पावभाजी आता याच्यावर चोरट्यांनी आपला डल्ला मारला आहे . दुकानाचे शटर तोडून आत घुसून काउंटर ची सगळी ड्रावर तोडून चिल्लर व काही रोख रक्कम  चोरली चोरट्यांनी अशी सगळी रोख रक्कम पाच, हजार चोरली अशी माहिती प्रशांत पावभाजीचे संचालक , विशाल शत्रिय, यांनी दिली.

 तर या अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली आहे व अज्ञात चोरट्याचनी चोरी कशी केली ती सीसीटीव्ही, कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. संचारबंदी मुळे बेरोजगारी वाढली त्यामुळे आता काही काम नसल्याने चोऱ्या वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी आपली ग्रहस्थ वाढवावी अशी मागणी व्यवसायिकांनी केली आहे.
close