shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार रत्नदिप सिसोदिया यांनी कोरोना प्रतिबंध साठी स्वखर्चातून केले अमृत धारा चे वाटप..!


दोंडाईचा: निमोनीया/कोरोना सदृश्य लक्षणात अत्यंत प्रभावी असलेल्या  *कामधेनू पंचगव्य & हर्बल निर्मित ,  आयुर्वेदिक व कोणताही *side effect  नसलेल्या अमृत धारा* चे पोलीस टुडे चे   ज्येष्ठ संपादक *श्री. रत्नदिप सिसोदिया* (नाशिक/शिरपूर) यांनी स्वखर्चाने शिरपूर तालुक्यासह नाशिक येथे ही मोफत वाटप करून खऱ्या समाजसेवेचा कृतिशील उपक्रम  राबविला. 

 👉 सर्वत्र कोरोना ने थैमान घातले असून अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत तसेच सर्वसामान्य जनता वैद्यकीय खर्चामुळे मेटाकुटीला आली आहे. अशा बिकट प्रसंगी आप्तस्वकीय , मित्रपरिवार , परिचितांना काही सहकार्य करावे , या विचारात असताना श्री. रत्नदिप सिसोदिया यांना दोंडाईचा येथील कामधेनू पंचगव्य निर्मित अमृत धारा ची माहिती मिळाली . त्यांनी सुरुवातीला 10 बाटल्या विकत घेऊन परिवारासह स्वतः वापरले व इतरांनाही वापरण्यास दिले.स्वतःसह इतरांकडून ही त्यांना अमृत धारा वापरल्यानंतर चा खूप चांगला परिणाम अनुभवास मिळाला. त्यातून उल्हसित होऊन त्यांनी स्वखर्चाने मोठ्या प्रमाणात विकत घेतले व त्याचे शेकडो परिवारात मोफत वाटप  करून कृतिशील समाजकार्याचा आदर्श घालून दिला.

 या जनहिताच्या उपक्रमाबद्दल संपादक श्री. रत्नदीप सिसोदिया यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या पासून इतरांनी प्रेरणा घेऊन असेच प्रत्यक्ष समाजोपयोगी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  यातील अनुभव जानून घेण्यासाठी पोलीस टुडे चे ज्येष्ठ संपादक श्री.रत्नदीप  सिसोदिया यांच्याशी 8888812020/9422787809 या नंबर वर  किंवा कामधेनू पंचगव्य 9421494438 या नंबर वर संपर्क करू शकता.
close