shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गाव तिथे लसिकरण मोहिम सुरू..!


नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-
नगर तालुक्यातील उक्कडगाव येथे मंगळवार (दि.२७) नगर पंचायत समितीचे मा.सभापती प्रविणद कोकाटे यांच्या नियोजनातून लसीकरण कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन सभापती संदीपजी गुंड व शिवसेना उपतालुकाप्रमुख जिवाजी लगड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच नवनाथ म्हस्के,चेअरमन चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब म्हस्के,ग्रा.प.सदस्य,रविंद्र म्हस्के,प्रकाश शेळके,सागर शिंदे,संभाजी सावंत,मोरे सर,बाळासाहेब तिपुळे,माऊली म्हस्के  सतिष साठे तसेच CHO डॉ.सांगळे, हिवताप अधिकारी‌ रायपिल्ले,आरोग्य सहा. वाकचौरे,बिडवे सिस्टर,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.
close