१) कोव्हिडसाठी 3300 कोटी तात्काळ निधी म्हणून उपलब्ध. सुविधा वाढवणे, व्हेटिंलेटर्स किंवा तत्सम सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देणार. पटकन रुग्ण आला तर विचारत बसायचं नाही, निर्णय घ्या आणि उपाय करा..!
२) राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देणार आहोत. या योजनेमध्ये सात कोटी नागरिकांचा समावेश आहे. दहा रुपयांची शिवभोजन थाळी पाच रुपयांवर आणली होती. पुढचे काही दिवस शिवभोजन थाळी मोफत देणार आहोत.
३) संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना १ हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये ३५ लाख लोकांचा समावेश आहे.
४) महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ आहे. त्यात १२ लाख लाभार्थी आहेत. त्यांना १५०० रुपये देणार आहोत.नोंदणीकृत घरेलू कामगार यांना निधी देणार आहोत.
५) अधिकृत फेरीवाले यांना एका वेळेचे १५०० रुपये देत आहोत. यांची संख्या ५ लाख आहे.रिक्षा चालकांना १५०० रुपये देत आहोत. यांची संख्या १२ लाख आहे.आदिवासी कुटुंबाना प्रति कुटंब २००० रुपये देत आहोत. त्यांची संख्या १२ लाख आहे
६) राज्यातील 7 कोटी लाभार्थींना पुढील 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ देणार.पुढचा एक महिना 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत देणार. आधी 10 रुपयांची थाळी 5 केली आता मोफत करणार. ही सरकारची जबाबदारी.
७) 35 लाख लोकांना 1000 रुपये आगाऊ देणार.राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार. 12 लाख कामगारांना उपयोग होणार.
८) घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत करणा.अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार.परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये – १२ लाख लाभार्थी आहेत.खावटी योजनेच्या आदिवासी कुटुंबांना – २ हजार रुपये – १२ लाख लाभार्थी

