मोर्शी-आरोग्य विभाग मोर्शी तर्फे मोर्शी शहर व मोर्शी ग्रामीण भागात फिरत्या पथकाद्वारे रॅपिड अँटीजन व RTPCR टेस्ट कॅम्प करण्याचा धडाका लावण्यात आला. त्यामुळे रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होत आहे.
या सर्व शिबिराचे नियोजन वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळसकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश जयस्वाल,वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत महाजन,डॉ. सचिन कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहेत.
या कार्यात आरोग्य सहायक श्री.विनायक नेवारे,श्री.विनय शेलुरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.जितेश ढेवले,गौरी चव्हाण,आशिष पाटील,हरीश निंभोरकर आरोग्य कर्मचारी श्री. प्रकाश मंगळे,योगेश पोहकार,पवन कडू,राजेंद्र चौधरी, राहुल भोसले आहेत व नगर परीषद कर्मचारी श्री.प्रल्हाद दाभोळे,अरविंद दाणे,मोनिल महाजन,राजेश ठाकरे,राहुल नंदनवार पोलिस कर्मचारी श्री. सुभाष वाघमारे,मोहन बारबध्ये व त्यांचे सहकारी या कार्यात मोलाचे सहकार्य करत आहेत..!!

