shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार ला यशस्वी 7 वर्षे पूर्ण..!

प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार ला सात वर्ष पूर्ण झाले या  निमित्ताने केश कर्तनालय  कामगार ना sanitazer ,मास्क, धान्य वाटप  सॊ वंदना ताई महादेव कोद्रे  उपाध्यक्ष महिला आघाडी भाजप पुणे शहर व डॉ दादा कोद्रे सरचिटणीस हडपसर भाजप ,यांच्या वतीने करण्यात आले त्या प्रसंगी भाजपचे हडपसर अध्यक्ष मा. संदीप दळवी, यांनी त्या प्रसंगीं  बोलताना नाभिक समाजाला राज्य सरकार नी आर्थिक मदत केली पाहिजे होती परंतु ते फक्त पैसे गोळा करण्यात मग्न आहेत असे मत व्यक्त केले.

भा .ज .पा हा नाभिक समाजा बरोबर असेल त्यांना पुणे महानगरपालिका कडून मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करु असे  संदिप दळवी यांनी सांगितले ,त्या प्रसंगीं पुणे शहर भाजप उपाध्यक्ष  भुषण तुपे ,संघटक सरचिटणीस मा गणेश घुले, नाभिक समाज संघटना पुणे शहर अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, केशव नगर अध्यक्ष नारायण खजिनकर,अशोक पठारे उपाध्यक्ष हडपसर, ओबीसी उपाध्यक्ष हडपसर शेखर पेठकर , महिला आघाडी अध्यक्ष शारदा ताई पानमंद ,उपाध्यक्ष वसुधाताई गुरव ,नाना हिंगमिरे उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, आकाश भोसले  उपाध्यक्ष युवा हडपसर ,नाना निकम,राजेंद्र पानमंद,संजय सिंग, रोहित जगताप, सुमित कोद्रे, हे उपस्थित होते.

प्रास्तविक भास्कर राऊत ओबीसी चिटणीस पुणे शहर, व आभार संदीप ओव्हाळ अनुसूचित जाती चिटणीस पुणे शहर यांनी केले.
close