नगर प्रतिनिधी(शिवा म्हस्के):-
संपर्क ९६८९५९२२९५
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार लाॅकडाऊन लावण्यात आले होते यांचा परिणाम क़रोना साखळी तुटण्यास मदत झाली हे गावा गावातील कोवीड तपासणी कँप वरून दिसून येते आहे.
नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथे मा.सभापती इंजि प्रविण कोकाटे यांच्या नियोजनातून कोविंड रॅपिड ॲटिजन टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.या तपासणी अंतर्गत एकुण 35 लाभार्थींची कोरोना टेस्ट करण्यात आली.या रॅपीड ॲटिजन तपासणी मध्ये फक्त एक रुग्ण बांधीत आढळून आला हे विशेष हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच उद्धव कांबळे,मा.चेअरमन विजय काळे,मा.सरपंच अरुण काळे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळे,जयसिंग काळे,शिवाजी काळे,पोलीस पाटील जयसिंग काळे, रामेश्वर काळे,शाखाप्रमुख संतोष काळे,पत्रकार अन्सार शेख,रवींद्र काळे, बाबा शेख,आरोग्य सेवक डेव्हिड वाघमारे,आरोग्य साहाय्यक वाय बी वाकचौरे,बिडवे सिस्टर,आशासेविका अर्चना काळे,सुवर्णा कांबळे,अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक,शिक्षक वर्ग व पंचायत समिती हा कँप यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी आदींनी परिश्रम घेतले.

