shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी अर्बन पतसंस्थे तर्फे मा. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरला बिस्कीट वाटप...!


भाळवणी - दि. २७ मे 
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार निलेशजी लंके साहेब यांनी कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या ११०० बेडचे मा. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरला या मोफत कोविड सेंटरला राहुरी फॅक्टरी येथील  राहुरी अर्बन पतसंस्थे तर्फे आज बिस्कीट वाटप करणेत आले.


या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन रामभाऊ काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, बाळासाहेब खिलारी, अविनाश साबरे, प्रमोद गोडसे, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
close