shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतात प्रवास करू नका! इस्रायलचे नागरिकांना आदेश..!!

भारतात कोरोनाचा उद्रेक झाला असून गेल्या आठवड्याभरात दरदिवशी तीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. तर 3 हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. भारतातील कोरोनाच्या उद्रेकाचा धसका जगभरातील अनेक देशांनी घेतला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता इस्रायलनेसुद्धा त्यांच्या नागरिकांना भारतात प्रवासावर बंदी लागू केली आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यानं खबरदारी म्हणून भारतासह सहा देशांमध्ये प्रवास करण्यावर निर्बंध घातले आहेत.

close