shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी युवासेना कडून मुस्लिम बांधवाना मदतीचा हात..!

पिंपरी चिंचवड:-कोरोनाच्या वाढत्या संक्रमानामुळे सर्व नागरिकांची आर्थिक परिस्तिथी बिकट झाली आहे.
शिवसेनेचे ८०% समाजकारण व २०% राजकारण या शिकवणीनुसार सामाजिक एकोपा व शांततेची शिकवन देनार्या पवित्र रमजान ईद हा सण सर्व मुस्लिम समाज बांधवांना साजरा करता यावा.

या हेतूने पिंपरी युवा सेना विभागप्रमुख निलेश हाके यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांच्या घरी उद्या होणाऱ्या रमजान ईद निमित्त अन्नधान्य व शिरकुरमा साहित्य वाटप करण्यात आले व ईद निमित्त शुभेच्छा देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा घरीच राहून ईद साजरी करण्याचे अवाहन करण्यात आले.
close