shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"श्री सर्मथ कृपा वृद्धाश्रम, परहूर" येथे "अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया" च्या महाराष्ट्र टीमच्या वतीने केले जिवनावश्यक वस्तू चे वाटप..!


राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी:-  आज दि.२८/०५/२०२१ रोजी अलिबाग येथील "श्री सर्मथ कृपा वृद्धाश्रम, परहूर" येथे "अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया" च्या महाराष्ट्र टीमच्या वतीने जिवनावश्यक वस्तू ( तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळी, अंगाचे व कपड्यांचे साबण, टूथपेस्ट व टूथब्रश, कपड्यांची पावडर, नॅपकिन, डेटॉल, बाॅडी मेडीसिनल पाऊडर व गोड खाऊ नाश्ता इ. ) प्रत्यक्ष भेट देऊन सुपूर्त केल्या.


यावेळी नॅशनल को - ऑर्डीनेटर इंडिया - श्री. धनंजय म्हात्रे, स्टेट प्रेसिडेंट वुमन सेल महाराष्ट्र - सौ. पल्लविका पाटील, एक्झिक्युटिव्ह मेंबर्स - श्री. श्रीकांत शिंदे  इ. उपस्थित होते.

ANTI CORRUPTION FOUNDATION OF INDIA
close