shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के सातारा, कोल्हापूरला भूकंपाचे सौम्य धक्के..!


पुणे:-आज सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी कोल्हापूरला भूकंपचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता Richter Scale  वर 3.3 इतकी मापण्यात आली आहे. 

कोल्हापूर सह सातारा परिसरातही भूकंप जाणवला. अद्याप कोणत्याही प्रकारची वित्तीय किंवा जीवित हानी झालेले समोर आलेले नाही.
close