shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जेष्ठ पत्रकारसह कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी - महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ यांनी केली.



नगर । प्रतिनिधी शिवा म्हस्के :
दिनांक 4 में रोजी केडगाव उपनगरात किरकोळ कारणावरून जेष्ठ पत्रकार मुरलीधर तांबडे व त्यांच्या कुटुंबीयांना चौघांनी घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जातांना *'आम्ही स्थानिक आहोत आमच्या नादाला लागू नका. नाहि तर सोडणार नाही"*  अशी धमकी देण्यात आली. याबाबत अभिजित तांबडे राहणार (शास्त्रीनगर) केडगाव  यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस स्टेशनला या महाराणी  प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 आरोपी  तुषार मच्छिंद्र घोगरे,राहुल ससाणे,विशाल कोतकर, मच्छिंद्र घोगरे, या चार आरोपी ना अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाली आहे.
आज विविध संघटनांनी जिल्हा बरं तसेच आज नगर  तालुका पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप साहेब, तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार श्रीमती प्रविणा तडवी मॅडम यांना निवेदन देण्यात आले पत्रकार   पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा , अशी मागणी केली आहे.या वेळी
अन्सार शेख  जिल्हा खजिनदार,  शिवा म्हस्के तालुका उपाध्यक्ष, रफीक शेख दै.प्रभात,केशव साबळे दै.लोकमत,साबिल सय्यद युथ 24 न्युज संपादक,शाम कांबळे,रियाज पठाण, संजय वायकर नगर शिडिॅ एक्स्प्रेस साप्ताहिक, शहर अध्यक्ष भारत पवार ,आदी संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
close