प्रतिनिधी : आसावरी वायकर
अ .नगर (दि .१४ ) : येथील जामखेड तालुक्यातील जवळा या गावातील चि .शेखर दिलीप ढोले (वय - २९ ) याचे वडिल श्री .दिलीप दिनराज ढोले मो . नं .9922663253 हे येथील जैन मंदिरात पूजारी म्हणून काम करतात.
यांनी सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती केलीआहे की त्यांचा मुलगा चि.शेखर दिलीप ढोले याचा
३० एप्रिल २१ रोजी (covid 19 ) चा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता आणि त्याला बार्शी चे चौधरी हाॅस्पीटल येथे दाखल केले असता ऑक्सीजन लेवल कमी होत असल्यामुळे पंढरपुर विठाई हाॅस्पीटल येथे हलविण्यात आले .तेथे उपचार सुरू असतानाच त्याचे दोन वेळा हदय बंद पडले .डाॅक्टर ने त्याचा जीव वाचवला पण त्याला ऑक्सीजन जास्त प्रमाणात लागत असल्याने पुढील उपचार साठी आष्टी येथे मोहरकर जनरल आय सी यु हाॅस्पिटल येथे हलविण्यात आले आहे . त्यावर साधारण आत्तापर्यंत 4 लाख 20 हजार रुपये खर्च करण्यात आले आहे .
दिलीप ढोले हे टेलरचे काम कर तात .घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने उपचारासाठी लागणारे बाकी 4 लाख 35 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे.कोरोना मुळे आणि लॉकडाऊन मूळे त्यांचा व्यवसाय बंद आहे आणि त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत .
एका पित्याचे काळीज आपल्या मुलाला वाचविण्यासाठी धडपड करत आहे .
त्यांनी मुलाचा जीव वाचविण्यासाठी पैशांच्या मदती साठी समाजातील दानशुर व्यक्तींना आवाहन केले आहे .
पैसे पाठविण्यासाठी संपर्क:
श्री .सागर दिलीप ढोले
फोन पे आणि गुगल पे नंबर:
८३ २९ ८४ ५० २५
या नंबर वर पैसे पाठवावेत अशी विनंती केली आहे
समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील चि.शेखर ढोले जवळा जामखेड या मुलाला कोरोना आजाराच्या मोठ्या खर्चाला मदतीचे आव्हानाला प्रतिसाद :
1 शिरीष जी बेगडे साहेब 1000
2 सचिनजी धुमाळ 1100
3 संजय महाजन 1000
4 सचिनजी कुरमुडे खर्डा1001
5 अनिल कांबळे 500
6 जिनदास अन्नदाते 500
7 महावीर जी गोसावी 1000
8 बाहुबली जी लोखंडे 2001
9प्रशांत पांगळ 500
10 सरसमकर सर जामखेड 1000
11 महावीर जी अंभोरे 500
12 प्रमोद भाळवनकर 1001
13 सिध्येश्वर कर्जत 2001
14 गणेश मंगुडकर 500
15 योगेश जी चौधरी 500
16 सारंग जी औटी 500
17 प्रशांतजी सदावर्ते 501
18 रुपेशजी वायकोस चिखली बुलढाणा 1000
19कै वसंतराव नारायण राव शेटे जामखेड स्मरणार्थ 1011
20दिलीप जी संघाई जामखेड 1100
21 श्रीकांत जी देशमाने 1111
22 ऍड संतोष जी भोसे 1001
23 प्रवीण भोसे शेवगाव 1000
24 अशोक जी लांबदाढे पाथर्डी 1100
25 विशाल औटी 500
26 प्रकाशजी भाळवनकर 1001
27 जितेंद्र जी कुरमुडे 1001
28 संजय जी देशमाने औरंगाबाद1111
29 प्रवीण औटी 501
30 संदीप जी कटके 501
31 गणेश शेटे 501
32 प्रदीप लोखंडे 500
33 केतन सचिन औटी 500
34विजय कुमार लुंकड पुणे 2000
35 संतोष शितलनाथजी औटी कडा 5000
36 अनिलजी अक्कोळे दिल्ली 1111
37 राजेंद्र खुळे 501
38 मोतीलालजी मडकर 501
39 अनिल पांडुरंग सोहनी 101
40 रणधीर लोखंडे 501
41 चारुशीला ताई धुमाळ कडा 10000
42 आनंद गडकर पुणे 5000
43महेंद्रजी निरखे पुणे 5000
44 विनय कुमार शहा पुणे 1000
45 सुनीलजी चौगुले 1000
46 आनंद तंदूरे लातूर 500
47 रमेशजी अन्नदाते 1001
48 सतिशजी डेरेकर 501
49 जवाहर जी गुमते पुणे 500
50 दिनानाथजी देशमाने 1001
51 संतोष औटी 501

