shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये पात्र असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना तात्काळ बढती द्या -पिंपरी युवासेना..!


पिंपरी चिंचवड:-पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कामास असलेल्या कर्मचा-यापैकी अनेक कर्मचारी हे बढतीस पात्र असून देखील त्यांना बढती नाही देत आहे. त्याच पदावर वर्षानुवर्षे काम करावे लागत आहे. 

त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोधेर्यावर व एकूणच कामकाजावर परिणाम दिसून येत आहे. मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय यांचे निर्णय देखील अशा कर्मचा-यांचे बाजूने असताना देखील त्यांना बढतीमध्ये डावलणत येत आहे. तरी दिनांक ७ मे २०२१ रोजीचा शासन आदेश तात्काळ अंमलबजावणी करून पात्र कर्मचा-यांना तात्काळ बढती देण्यात यावी असे निवेदन पिंपरी युवासेनाचे विभागसंघटक निलेश हाके ह्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले.
close