shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक विजय गुजर यांचा सत्कार..!



पुणे:-पुण्याचा पहिला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक विजय गुजर सर यांची कोच AIBA STAR -2 कोचेस कोर्स उत्तीर्ण झाल्याबद्दल मा. सतिशजी गायकवाड (राष्ट्रीय अध्यक्ष - RPI(I), मा. सुगत शांतेय (प्रवक्ते - RPI(I), मा. अभिमन्यू सूर्यवंशी (अध्यक्ष क्रीडा विभाग महा. राज्य), यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


त्याप्रसंगी मा.अमोल धनवडे (बॉक्सिंग कोच), राष्ट्रीय मुष्टियोद्धा युवराज माहुरकर, राष्ट्रीय सुवर्णपदक वेटलिफ्टर प्रियंका जोशी उपस्थित होते.
सर्व खेळाडू, संघटना कडून पुण्यात कौतुक व अभिनंदन  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
close