shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेवगाव ग्रामीण रुग्णालयात फक्त दुसऱ्या डोससाठी लसीकरण ...! फ्रंट लाईन वर्कर यांना मिळणार पहिला डोस ...!!



प्रतिनिधी । संजय वायकर

शेवगाव (दि.२७) :  ग्रामीण रुग्णालय शेवगाव याठिकाणी covishield  या लसीचे फक्त दुसऱ्या डोस साठी लसीकरण होणार आहे.
सदर लसीकरण उद्या शुक्रवार दि .२८ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरु होणार असून डोसची संख्या १०० असणार आहे.
 

ज्यांचा COVISHIELD या लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत फक्त त्यांनाच दुसरा डोस देण्यात येणार आहे .

तसेच फ्रंट लाईन वर्कर यांना पहिला डोस देण्यात येईल.

या व्यतिरीक्त इतर नागरिकांनी गर्दी करू नये असे ग्रामीण रुग्णालय  मार्फत सांगण्यात आले.
close