shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड शहरात पार्थ पवार फॉउंडेशन कडून कामगार दिनी निम्मित अन्नदान..!!


पिंपरी चिंचवड:-पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन जाहिर झाल्यानंतर पदपथावरील निराधार,अपंग, मजूर व कामगार वर्गावर  उपासमारीची वेळ आली असून  पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने १५० गरजू नागरिकांना आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जेवनाची व्यवस्था कार्यक्षम नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्याप्रसंगी उपस्थित सुशांत वंजारी,सतीश साळुंखे,महेश गायकवाड,तुषार चाळके,अजय शिंदे,आकाश बोरावडे उपस्थित होते.
close