shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महेश युवा संघटन व माधवराव गोळवलकर पतपेढी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन,..!!



प्रमोद चौधरी। जळगाव जिल्हा प्रतिनिधी

महेश युवा संघटन एरंडोल
,माधवराव गोळवलकर पतपेढी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात 56 रक्तदात्यानी रक्तदान केले.सदर कार्यक्रमास  एरंडोल चे पोलिस निरीक्षक श्री जाधव साहेब व उप पोलिस निरीक्षक श्री देवरे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


सदर रक्तदान शिबिरास जळगाव  जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊ स गुलाबरावजी पाटील व एरंडोल चे  नगरअध्यस रमेश भाऊ परदेशी यांनी भेट देऊन महेश युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

एरंडोल चे नगरसेवक श्री कुणाल महाजन यांनी प्रथम रक्तदान करून रक्तदान शिबिरास सुरवात  झाली.
सदरहू शिबिरासाठी मनोज भाऊ बिर्ला, सुनील भाऊ झवर, नितीन भाऊ बिर्ला,नितीन भाऊ मालू यांचे मार्गदर्शन लाभले.

शिबिर यशवी करण्यासाठी मयुर मालू,विकी बिर्ला, यादिनक मालू, कुंदन बिर्ला, देवेन मालू, दिपक तोतले,गोविंद बिर्ला,आनंद बिर्ला, पवन तोतले यांनी परिश्रम घेतले.
close