shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर जिल्हयातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९६ वी जयंती घरोघरी साजरी...!


प्रतिनिधी : आसावरी वायकर

अ .नगर : (दि.३१) : सावेडी उपनगरातील निर्मलनगर येथे अहिल्याबाई होळकर यांची २९६ वी जयंती साजरी करण्यात आली.

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौंडी गाव ता .जामखेड जि . अहमदनगर येथील आहे . अहिल्याबाई नगरकरांचे श्रद्धास्थान आहे .

यावेळी श्री.चंद्रकांत वायकर , सौ.पुष्पा वायकर , चि.संवेद यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपनाने जयंती साजरी केली.
close