shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मा . आमदार .निलेश लंके यांची कामाची पद्धत म्हणजे आज आत्ता ताबडतोब ...!! पाच मिनिटांत मंत्र्यांना पत्र ...!!



प्रतिनिधी । आसावरी वायकर:
भाळवणी : भाळवणी कोविड सेंटरला सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे , प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते पाटील, प्रदेश महासचिव विकास जाधव ,नगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी भेट देऊन आमदार निलेशजी लंके यांचे राज्य शासनाकडील विविध प्रलंबित मागण्या संदर्भात लक्ष वेधले .

त्यातील महत्त्वाच्या - सरपंचांना कोविड विमा व सरपंचांना प्रथम लसिकरण या मुद्द्यावर आमदार निलेश लंके यांनी मंत्र्यांना तात्काळ पत्र लिहून हे काम करून घेतो असे आश्वासन दिले .
 

महत्त्वाच्या कामासाठी मा . मुख्यमंत्री ,मा . उपमुख्यमंत्री , मा . आरोग्यमंत्री ,मा . ग्रामविकास मंत्री यांना पत्र लिहिण्यात आले.
close