shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल येथील राष्ट्रवादी कॉग्रेस चा 22 व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा..!!

प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:

एरंडोल - राष्ट्रवादी कॉग्रेस 22 व्या वर्धापन दिना निमित्त ध्वजारोहन करतांना एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मा.प्रा.मनोजभाऊ पहेलवान (नगरसेवक) यांच्या हस्ते करण्यात आला.
   
मा.पराग पवार एरंडोल विधानसभाक्षेत्र प्रमुख,जेष्ट नगरसेवक डाँ.सुरेश पाटील, मा.आबासो.ए.आर.पाटील मा.नगरसेवक, मा.डाँ.राजेंद्र देसले जिल्हासरचिटणीस, मा.राजेंद्र शिदे नगरसेवक, मा.संदीप वाघ युवक जिल्हासरचिटणीस, मा.किशोर पाटील युवक तालुकाध्यक्ष, मा.अँड.अहमद सय्यद, मा.रविद्र पाटील जिल्हासरचिटणीस, मा.दशरथ चौधरी, मा.बबलुभाऊ पहेलवान शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मा.अशपाक बागवान, मा.उमेश आबा पाटील, मा.कपिल पवार युवक जिल्हासरचिटणीस, मा.ईश्वर बिर्हाडे, मा.विकास सांळुंखे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष, मा.डाँ.प्रशांत पाटील ओ.बी.सी.सेल शहराध्यक्ष,मा.योगराज महाजन,   मा.दिपक अहिरे, मा.गुंजन चौधरी, मा.नरेश भोई युवक शहराध्यक्ष, मा.एन.डी.पाटील, मा.व सर्व फ्रंटलचे पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.
close