shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गाव तिथे लसिकरण अंतर्गत निंबोडीला लसिकरण यशस्वी...!!

प्रतिनिधी : आसावरी वायकर

निंबोडी : (दि .१०) :गाव तिथे लसीकरण मोहिमेअंतर्गत नगर तालुक्यातील निंबोडी गावात पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.

हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच शंकरराव बेरड,CHO डॉ.नंदा वाघ मॅडम,शिवसेना नेते संदीपजी खामकर,मा.सरपंच अशोक आवारे,संतोषराव बेरड,उपसरपंच भीमा बेरड,नाथा बेरड,LHV सरोजिनी देठे,आरोग्य सेवक C B पाटील,आरोग्य सेविका S V जाधव, सुपरवायझर सुनीता साठे,आशासेविका शहनाज शेख,रंजना शेंडगे,महेश जाधव,नितीन जाधव,किरण बेरड,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.
close