shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेवगाव ग्रामीण रुग्णालयात 30 ते 44 वयोगटासाठी होणार पहिला डोस..!!


प्रतिनिधी :आसावरी वायकर

शेवगाव : ( दि . 20 ) : ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे covishield या लसीचे 30 ते 44 वर्ष या वयोगटातील नागरिकांसाठी उद्या 20 जून रोजी पहिला डोस साठी लसीकरण होणार आहे.

टोकन वाटप आणि नाव नोंदणी सकाळी आठ वाजता चालू होईल.

शेवगाव साठी 140 डोस उपलब्ध झाले आहेत .

30 ते 44 वर्ष या वयोगटातील नागरिकांव्यतिरिक्त  इतर कोणीही लसीकरणासाठी येऊ नये असे शेवगाव ग्रामीण रुग्णालय मार्फत सांगण्यात आले आहे.
close