shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदिवासी पारधी समाजाच्या 30 कुटूंबाना अन्नधान्य किट वाटप केले गेले, दिनेश मालविय ह्या दिव्यांग व्यक्तीचा आदर्श घ्यावा..!!

संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले,
प्रतिनिधी:  स्नेहा उत्तम मडावी 
कर्वेनगर, पुणे शहरापासून 35 कि. मी अंतरावर असलेल्या  नायगाव, तालुका, हवेली, जिल्हा पुणे, याठिकाणी जाऊन सत्कर्म दिव्यांग फाउंडेशनतर्फे आदिवासी पारधी समाजातील अत्यंत गरीब परिस्थितीत राहणाऱ्या 30 कुटूंबातील व्यक्तींना अन्नधान्य किट वाटप, आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले, यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश पुखराज मालविय, उपाध्यक्ष श्रीकांतजी धुमाळ, सुनिल मालुसरे,  किशोर मालविय, अविनाश आदमाने, विजय पवार, सुखदेव तांबे, संतोष साखरे, आशा गायकवाड, सोनाली मालविय त्रिवेणी जाधव, भावना ढोमसे, अजय मोरे, सतिश कोळेकर, सुरेखा तुकाराम भोसले भूमी जनशक्ती किसान संघटना, शेतकरी महाराष्ट्र राज्य महासचिव महिला बचत गट सदस्या, तुकाराम ज्ञानदेव भोसले, अलकाबाई तानाजी गायकवाड, सुजाता ज्ञानदेव भोसले, शेवराबाई ज्ञानदेव भोसले, ज्ञानदेव शिलेदार भोसले, सुनिल ज्ञानदेव भोसले, संपादक आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य , इत्यादी सर्व पदाधिकारी उपस्थित होते,
































येणाऱ्या पुढील कठीण काळात सुद्धा सत्कर्म दिव्यांग फाउंडेशन,  समाजातील दिव्यांग बंधु-भगिनी आणि गरीब कुटुंबातील लोकांसाठी अश्याप्रकारे सहकार्याची भावना मनात ठेवून सत्कर्म दिव्यांग फाउंडेशन समाजासाठी काम करेल, अशी आशा फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश मालविय यांनी व्यक्त केली, 
दिनेश मालविय साहेब ह्या एक दिव्यांग व्यक्तीने महाराष्ट्राला एक आदर्श दिला आहे. 

सत्कर्म दिव्यांग फाउंडेशन ला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!!
close