shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोधेगाव आणि शेवगाव ग्रामीण रुग्णालयात 45 वर्षापूढील होणार Covishield लसिकरण..!!

प्रतिनिधी :आसावरी वायकर

शेवगाव : (दि .19) :  ग्रामीण रुग्णालय बोधेगाव आणि ग्रामीण रुग्णालय शेवगाव याठिकाणी उद्या 19 जून रोजी covishield या लसीचे 45 वर्ष व यापुढील नागरिकांसाठी तसेच HCW/FLW  साठी पहिला व दुसरा डोस साठी लसीकरण होणार आहे.

टोकन वाटप आणि नाव नोंदणी सकाळी आठ वाजता चालू होईल.



शेवगाव साठी 100 डोस आणि बोधेगाव साठी 110 डोस उपलब्ध झाले आहेत .

तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे असे दोन्हीही ग्रामीण रुग्णालय मार्फत आवाहन करण्यात आले आहे .

close