shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आपले गाव आपली जबाबदारी..!!

प्रतिनिधी :आसावरी वायकर


चिचोंडी पाटील : (दि . १८ )     ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील  येथे उद्या दि.19/06/21रोजी  कोविशिल्ड 100+,लस उपलब्ध  झालेली आहे,



उद्या देण्यात येणारे डोस हे पहिला व दुसरा डोस असणाऱ्या 45 वयोगटापुढील नागरीकांसाठी राखीव करण्यात आलेले आहेत याची नोंद घ्यावी .

तरी ग्रामस्थांनी आपली नोंदणी करण्यासाठी उद्या सकाळी ग्रामीण रुग्णालयात  लवकर यावे .

 ऑफलाइन 07.00 वा. नंबर घेतले जातील .

टिप- कोविशिल्डचा दुसरा डोस ज्या नागरीकांचे  पहिला डोस घेऊन 84 दिवस पुर्ण झाले असतील त्यानांच मिळेल याची नोंद घ्यावी .

close