shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करण दादा ससाने यांच्या वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन..!


श्रीरामपूर । प्रतिनिधी:- काँग्रेस पक्षाचे महासचिव आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष तसेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक करण दादा ससाने यांच्या वाढदिवसा निमित्ताने अभिष्ट चिंतन करण्यात आले.

 यावेळी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष तसेच मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेचे ज्येष्ठ संचालक माजी नगरसेवक श्री. संजय छल्लारे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. सचिन गुजर, श्रीरामपूर शहरातील सर्व धर्मीयांचे आराध्य दैवत हजरत सय्यद शाह बाबा ऊर्स कमिटीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मुन्ना उर्फ मुनीर खान पठाण आणि युवा नेते सिद्धांत संजय छल्लारे उपस्थित होते.
close