shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमीत्त पिंपरी युवा सेनेच्या वतीने मूलांना शालेय उपयोगी साहीत्य वाटप..!!

पिंपरी चिंचवड:-शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमीत्त उपयोगी साहीत्य वाटप
पिंपरी युवा सेनेच्या वतीने मा. हिंदुहुद्यसम्राट, शिवसेनाप्रमूख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार मा. प्रमोद गायकवाड व अविनाश जाधव यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
 
कोरोना काळात पालकतत्व हरपलेल्या शालेय विद्यार्थांना व आश्रमशाळेतील मूलांना शालेय उपयोगी साहीत्य वाटप युवासेनेचे पिंपरी विधानसभा युवा अधिकारी  मा. निलेशभाऊ हाकेयांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी प्रमूख ऊपस्थिती युवा सेना सन्मव्यक रविभाउ नगरकर, युवा सेना उपविधानसभा अधिकारी मा.ओंकार जगदाळे, दिनेश चव्हाण विधानसभा चिटणीस मकरंद कदम,व युवा सेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
close