प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त एरंडोल शिवसेना कार्यालयात भगवा ध्वज पूजन व छत्रपती शिवाजी महाराज हिंदुरुदय सम्राट बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन एरंडोल तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेना कार्यालयात भगवा ध्वज पूजन व छत्रपती शिवाजी महाराज हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले भगवा ध्वज पूजन एरंडोल तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश अण्णा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी रमेश जगन्नाथ महाजन यांची एरंडोल तालुका समन्वय समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एरंडोल तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील एरंडोल तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश अण्णा महाजन जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ महाजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले शिवसेना तालुका संघटक राजेंद्र चौधरी युवा सेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन युवा सेना शहर प्रमुख अतुल महाजन शिवसेना शहर संघटक नितीन बिरला शिवसेना उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी उपतालुकाप्रमुख संजय पाटील शिवसेना उपशहरप्रमुख सुनील मराठे छोटू भगत चिंतामण पाटील राजू टाकू राजू अण्णा महाजन माजी नगरसेवक सुभाषमराठे माजी नगरसेवक सुनिल चौधरी शिवसेना विभाग प्रमुख छोटू मराठे परेश बिर्ला अमोल भावसार कुणाल पाटील नितीन बोरसे मयूर महाजन कृष्णा ओतारी पद्माकरमराठे भुषण भोई गणेश पाटील पंकज पाटील.

