shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खाणकाम कामगारांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जीवनावश्यक वस्तूचे वाटप..!


शाहूवाडी ( प्रतिनिधी ): कोल्हापूर जिल्हयातील शाहूवाडी तालुका दुर्गम डोंगरी , परिसरात कर्नाटक राज्यातून, सोलापूर, उस्मनाबाद, जिल्हातून दगड, खाणीवर काम करून मुलां बाळांसह गुजरान करण्यासाठी असंख्य कुटूंब येतात.

महाराष्ट्राच्या सरहद्दी वरिल विजापूर पारिसरातीत काही कुटूंब, दगडखाणीत काम करतात तेथेच झोपडया करून राहीले आहेत. त्या कुटूंबाना देखिस कोरोना महामारीचा फटका बसलेला आहे. या सर्व खाणीवरिल कुटूंबाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जीव व्नावश्यक वस्तूचे किटे दिले..!

यासाठी तालुका अभाविपचे प्रमुख प्रसाद लष्कर,, मलकापूर शहरमंत्री शिवमडवरी, कोल्हापूर येथील अभाविपचे कार्यकते, शाहू कॉलेजचे विद्यार्थी यांनी खूप परिश्रम घेतले.
close