प्रतिनिधी । संतोष वायकर :
करमाळा : ( दि .१ ) : उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याला पाच टिएमसी पाणी देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला अन् त्यामुळेच तो आदेश रद्द झाला त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सत्कार केला .
यावेळी वांगी गटाचे जि.प.सदस्य,मा.निळकंठ आप्पा देशमुख,ता.पं.सदस्य,मा.दत्ताभाऊ जाधव,कात्रजचे ता.पं. सदस्य,मा.लकडे,चिखलठाणचे सरपंच मा.चंद्रकांत काका सरडे, बारामती ॲग्रो कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.सुभाष आबा गुळवे,लव्हेचे सरपंच मा.विलासदादा पाटील,पोमलवाडीचे नेते मा.सुर्यकांत पाटील,केतूरचे नेते मा.अशोक पाटील,करमाळ्याचे युवक नेते मा.सुनील सावंत,वाशिंबेचे नेते मा.तानाजीबापू झोळ, माजी ता.पं.सदस्य,मा.रोहिदास सातव,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मा.गौरव झांझुर्णे,टाकळीचे डॉ.गोरख गुळवे,कंदरचे सरपंच मा.भास्कर भांगे,दिवेगव्हाणचे सरपंच मा.भारत आप्पा खाटमोडे,सांगवीचे सरपंच मा.वैभव तळे,पांगरीचे*मा.सरपंच मा.संजय गुटाळ,उमरडचे सरपंच मा.प्रमोद बदे,वीटचे सरपंच मा.उदय ढेरे,सोगावचे सरपंच मा.विजय गोडगे,कुगांवचे सरपंच मा.महादेव कामटे, मांजरगांवचे मा.सरपंच मा.महेश कुलकर्णी,उंदरगांवचे सरपंच मा.हनुमंत नाळे,पोपळजचे नेते मा.राजेंद्र पवार,कुंभेजचे मा.महावीर साळुंखे,कोंढार-चिंचोलीचे मा.सुहास गलांडे सर,वांगीचे नेते मा.तात्यामामा सरडे,मा.अशोक तकीक,मा.आप्पा चौगुले,हिंगणीचे मा.राजेंद्र बाबर,जेऊरचे मा.उमेश पाथ्रुडकर, युवा नेते अशपाक भाई जमादार उपस्थित होते यावेळी आमदार शिंदे व त्यांच्या व त्यांच्य आमदार शिंदे यांच्यावर व शिंदे गटावर प्रेम करणारे बहुसंख्य कार्यकर्ते करमाळा तालुक्यातून उपस्थित होते .

